English
महाकोष
एकात्मिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली

महाकोष या महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळाद्वारे एकात्मिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत शासनाने विकसित केलेल्या विविध संगणक प्रणालींची जोडणी एकाच ठिकाणाहून मिळू शकते.एकात्मिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली ही माहिती तंत्रज्ञान व संदेशवहनावर आधारीत वित्तिय व कर्मचारी व्यवस्थापन प्रणाली आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाचे व प्रदानाचे व्यवस्थापन करणे,नियंत्रण ठेवणे व वित्तिय व्यवहारांचे अहवाल पाहण्यासाठी शासकीय कार्यालयांना एकात्मिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली सहाय्यभूत ठरते. एकात्मिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली केवळ वित्तिय व्यवस्थापना पुरतीच सीमित न राहता यामध्ये कर्मचारी माहिती प्रणालीचाही समावेश करण्यात आला आहे.संचालनालय लेखा व कोषागारे
वित्तविभाग, महाराष्ट्र शासन

Disclaimer  | Acknowledgement | Designed and Developed by NIC & GOM

All rights reserved © 2010 National Informatics Centre and Government of Maharashtra
सूचना फलकइतर प्रणालींशी जोडणीबक्षिसे